नगर मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी

ढोल ताशा लेझीमच्या तालात मिरवणूक

अहमदनगर : नगर शहर आणि  परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा जयघोष करत व फुलांच्या वर्षांवात महाराजांना अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध तरुण मंडळे, संघटना, संस्थांनी चौक सुशोभित करुन मंडपात शिवपुतळा व प्रतिमेचे पुजन केले. ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गिते, पोवाडे वाजवले जात होते. सरकारी कार्यालयातुनही शिवाजी महाराजांचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

Also see this and subscribe 

राजकिय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सकाळी झालेल्या सरकारी कार्यक्रमात जुन्या बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी  महापौर बाबासाहेब वाकळे एस पी मनोज पाटील   संजीव भोर शिवाजी कारले   उपस्थित होते. तेथुन मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. ढोल ताश्यांच्या संगतीने लेझीम झांजचे डावही रंगले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.