STUDENT ALERT | हेल्थ कार्ड योजना आणि अपघात विम्यात मोठा बदल!
शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्थ कार्ड’ येणार! राज्य सरकारने शासकीय शाळांतील मुलांकरता हेल्थ कार्ड योजना आखण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच कार्यवाही होणार आहे!


शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्थ कार्ड’ येणार!
राज्य सरकारने शासकीय शाळांतील मुलांकरता हेल्थ कार्ड योजना आखण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच कार्यवाही होणार आहे! 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना आता अधिक सोपी!
लाभ तात्काळ मिळावा म्हणून शासन ही योजना सुटसुटीत आणि जलद करत आहे.
1 महिन्यात थकलेली ₹40.44 लाखांची मदत विद्यार्थ्यांना मिळणार – शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे विधानसभेत आश्वासन!
सानुग्रह अनुदानात वाढ
पूर्वी ₹75,000 मिळत होते, आता ₹1.5 लाख थेट बँक खात्यात जमा केलं जातं!
मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, विद्यार्थ्याच्या आईच्या खात्यावर रक्कम थेट ट्रान्सफर!
राजेंद्र दर्डा यांच्या निर्णयाचा पुनःस्मरण
पूर्वी विमा कंपन्यांकडून मदत मिळायची – पण क्लेमला टाळाटाळ!
राजेंद्र दर्डा यांनीच विम्याऐवजी सरकारी मदतीचा निर्णय घेतला, जो विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरला!
नव्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय!
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी ही माहिती नक्की शेअर करा!