महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी
अहमदनगर शहरातील 'पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा' येथील चौकास 'फुले, शाहू, आंबेडकर चौक' नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष…