✅ BREAKING UPDATE | जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना FINAL! 🗳️🔥
ही रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना फलक, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार आहे.