राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – कामगार मंत्री अँड.आकाश फुंडकर
नगर- राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री मा ना अँड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले…