Browsing Tag

अहमदनगर

श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व शुभांगी पोटे शिवसेनेत दाखल काँग्रेसला जोरदार झटका

नगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत (शिंदे गट) इनकमिंग सुरु झालेले असताना मंगळवारी (दि.7 जानेवारी) मुंबईत श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व शुभांगी पोटे दांम्पत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत…

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात जिवंत झाले महाभारतातील प्रसंग

नगर (प्रतिनिधी)- मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असलेल्या मुलींची शाळा पाहून मला समाधान वाटले. मुलींसाठी असलेली शैक्षणिक संस्था इतकी मोठी असून, अनेक मुलींनी शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडविल्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. महाराणी ताराबाईचा वारसा…

कवयित्री सरोज आल्हाट यांचा नाशिक मध्ये साहित्य सेवा व प्रबोधन पुरस्काराने गौरव

नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री सरोज आल्हाट यांना सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य सेवा व प्रबोधन पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक येथील टिळक रोड,…

भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये सुविधा पुरवा

जॉगिंग पार्क मधील दुरावस्थेचा वाचला पाढा; सुविधा पुरविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…

चायना मांजा किती भयंकर आहे.. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावे यासाठी सीताराम सारडा…

नगर - चायना मांजा किती भयंकर आहे.. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावे म्हणून नुकताच हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करू सण आनंदाने साजरा हा कार्यक्रम चेअरमन अजित बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.…

श्रीराम मंदिर नवीपेठ येथे श्रीरामलल्ला प्रतिष्ठाव्दादशी सोहळास प्रारंभ

नगर- अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती दिनानिमीत्त आज पहिल्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम जपाने नवीपेठ येथील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमतोय.... या जपात भक्तीभावाने भाविक भक्त तल्लीन होत आहेत, श्रीराम जय राम जय जय राम हा…

कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन.

कचरा वेचकावर उपासमारीची वेळ. नगर (प्रतिनिधी)- शहर हद्दीमध्ये व उपनगरात पडणारा कचरा संकलन करण्याचे काम एका खाजगी ठेकेदाराला मनपाने दिलेले आहे. या ठेकेदाराचे गुंड प्रवृत्तीचे लोक या कचरा वेचकांना सुका कचरा गोळा करण्यास मनाई करत आहे व…

साक्षीदार असल्याचा राग धरुन पती व पुतण्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

कोतवाली पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले सीसीटिव्ही फुटेजचे पुरावे   नगर (प्रतिनिधी)- एका केसमध्ये साक्षीदार असल्याचा राग धरुन पती व पुतण्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी अनिता जितेंद्र चव्हाण व चव्हाण कुटुंबियांच्या वतीने…

डोंगरे संस्थेच्या वतीने शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. डोंगरे…

शिवसेनेच्या मतदार नोंदणी अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

लोकशाहीत प्रत्येक नागरिकांच्या मतदानाला महत्त्व -शिलाताई शिंदे नगर (प्रतिनिधी)- मतदनाचा टक्का वाढून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शहरात मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव…