रंगारगल्लीतील लाडक्या बहिणींनी बांधल्या आमदार संग्राम जगताप यांना राख्या
बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा रक्षाबंधन आदर्शवत सण - आमदार संग्राम जगताप
नगर- रक्षाबंधन हा भाऊ-बहिण यांच्या प्रेमाचा संदेश देणारा सण देशामध्ये आनंदात साजरा होत आहे. बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण आदर्शवत आहे. राखी बहिणीचे…