औरंगाबाद जिल्ह्याची “छत्रपती संभाजीनगर” नावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महामंडळाच्या…
राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. असे असताना देखील राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या बर्याचशा बस, बस स्थानक आणि बस डेपो तथा महामंडळाच्या नाव…