निमगाव वाघाचे मल्ल गणेश फलके याने कुस्तीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल सत्कार…
अहमदनगर:मेट्रो न्यूज
निमगाव वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे झालेल्या कुस्ती हंगामात मानाच्या कुस्तीत विजय मिळवून चांदीची गदा पटकाविल्याबद्दल नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघ, स्व.पै. किसनराव डोंगरे…