Browsing Tag

केडगाव

केडगावला रंगला हनुमान चालिसा व भजन संध्या….

अहमदनगर:मेट्रो न्यूज केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ, ओंकार नगर मित्र मंडळ व शाहूनगर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन…

केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी….

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केडगाव हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाचे…

ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा

अहमदनगर : मेट्रो न्यूज : केडगाव  केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर यावेळी…

केडगावला रंगला “होम मिनिस्टर कार्यक्रम

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त ,  केडगावच्या सोनेवाडी चौक येथील परिसरात "होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा"  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर  यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना…

महाशिवरात्रीनिमित्त केडगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ;

केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . टाळ, मृदंगाच्या निनादात श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराजांच्या जयघोषाने भक्तीचा गजर करीत हा सोहळा…