कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत घर घर लंगर सेवा पुन्हा सज्ज
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत सामाजिक भावनेने कार्य करत असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने मनपाच्या सहकार्याने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह या दोन ठिकाणी गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.