नगर जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनची आगळी-वेगळी श्रध्दांजली editor Mar 23, 2021 0 जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण करुन माजी सैनिकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.