नगर टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या दोनशे कुटुंबीयांना आधार editor Apr 30, 2021 0 टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आलेल्या शहरातील दोनशे गरजू कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले.