रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अहमदनगर: मेट्रो न्यूज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन, शिवनेरी चौक, येथे विजय गव्हाळे मित्र मंडळाच्या संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.…