नगर नगरचे सुपुत्र नवनियुक्त आय पी एस महेश गीते यांचा editor Feb 16, 2021 0 नगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश गीते यांनी यु पी एस सी परीक्षेत संपूर्ण भारतात ३९९ वी रँक मिळवून तेलंगना केडर मधून आय पी एस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे