Browsing Tag

फेसबुक

फेसबुक वर मैत्री करून एकास लाखो रुपयांचा लावला गंडा

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येतात, ती एक्सेप्ट केली जाते आणि यातून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो ही गोष्ट नवी नव्हे अशीच एक घटना कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये घडली.