नगर महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा editor Jan 27, 2021 0 महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे.