‘अहमदनगर दर्शन’ बससेवा सुरू करण्यासाठी महापौर. फुलसौंदर यांची मागणी
अहमदनगर :
अहमदनगर शरातील महानगरपालिका व जवळील कार्यक्षेत्रातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरिता आणि पर्यटन स्थळास भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक इच्छुक असतात , त्यांना त्या धार्मिक आणि पर्यटन…