Browsing Tag

#मुख्यमंत्री फडणवीस

🌧️ शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा 🚜💰

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलंय.  नद्या दुथडी भरून वाहतायत, गावं पाण्याखाली जातायत, आणि सगळ्यात मोठा फटका बसलाय आपल्या शेतकऱ्यांना.  मेहनतीने उभी केलेली पिकं क्षणात पाण्याच्या लाटेत वाहून गेली, बांध फुटले, 14…