पीएम आवास योजना 2.0 सुरू!
भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलाय, आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार अशी अपेक्षा आहे. पण दुसरीकडे आजही लाखो लोक बेघर आहेत. हाच विचार करून मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती प्रधानमंत्री आवास योजना (PMAY).