मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी थेट राहुल गांधींना आव्हान दिलं आहे “तुमच्याकडे पुरावे असतील तर ७ दिवसांत शपथपत्रासह द्या, अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी लागेल.”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर रविवारी आयोगानं पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. आयोगानं स्पष्ट केलं “आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत. आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. लोकांची दिशाभूल करणे हा…