मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या प्रकरणात त्या रेल्वे पोलीसांवर 302 प्रमाणे वाढीव कलम लावावे
अहमदनगर :
रेल्वे पोलीसांच्या मारहाणीत मयत झालेला तरुण विशाल धेंडे यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करुन न्याय द्यावा व त्याला मारहाण करणारे रेल्वे पोलीस कर्मचारी व त्यांच्या साथीदारांवर 302 प्रमाणे खूनाचा वाढीव कलम लावण्याची मागणी रिपब्लिकन…