छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातून भव्य शोभायात्रा
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेसाठी शहरातून शुक्रवारी (दि.21 एप्रिल) सकाळी पारंपारिक वाद्यांसह शोभायात्रा काढण्यात आली. उंट,…