Browsing Tag

स्थानिक गुन्हे शाखा

गुटखा विक्रेत्यांवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहुरी खुर्द येथे नगर – मनमाड रोडवर पवन ट्रेडर्स दुकानामध्ये इसम नामे पृथ्वीराज उर्फ पवन गिरासे राहुरी खुर्द हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला तसेच शरीरास अपायकारक होईल असा सुंगधी मिश्रीत…

अवैध शस्त्र मोहिमेअंतर्गत १० गुन्हेगार जेरबंद

नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहीमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना तपासून एकूण ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, आणि तीन तलवारी जप्त करून १० गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय.