क्रिईम नागपूरमध्ये एकाच दिवशी २ जणांची हत्या editor Nov 10, 2020 0 धारदार शस्त्रांनी गळा चिरून मंगलकार्यालय संचालकाचा नागपूरमध्ये खून करण्यात आलाय . ही थरारक घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोपालनगरमधील तिसरा बसस्टॉप परिसरात घडली. अनिल पालकर असे मृताचे नाव आहे.