मानव अधिकार संघाच्या जागृकतेने वंचित घटकांना न्याय मिळण्यास मदत होणार -आ. संग्राम जगताप
नागरिकांचे न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ कार्य करत आहे. मानव अधिकार संघाच्या जागृकतेने वंचित घटकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेक गरजू घटकांना मदत करण्याचे काम मानव अधिकारने केले.…