विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागत नसल्याने आयटकचे सहाय्यक कामगार आयुक्त…
विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागत नसल्याने आयटक संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन अधिकार्यांना जाब विचारण्यात आला.