जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर महिलेचे नगर तहसिल कार्यालया समोर उपोषण
माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन जागेवर नाव लावल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- मौजे चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील स्वत:च्या मालकीची जागा गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्याने तलाठी, सर्कल यांना हाताशी धरुन…