जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर प्रथम
नगर (प्रतिनिधी)- शहरात पार पडलेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत श्रीशा राजश्री शरद आहेर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. तिने किशोर गटातून शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारलेली वेशभूषेनुसार भूमिका जिल्हास्तरावर…