लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपा आयुक्तांनी वारस हक्क सफाई कामगारांना कायम नियुक्ती देऊन ८…
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी वारस हक्क सफाई कामगारांना कायम नियुक्ती द्यावी आणि मेहेरबान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे निर्देश…