Browsing Tag

Ahemednagar

शहरात रंगला मेकअप टॅलेंट शो

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरच्या वतीने शहरात मेकअप टॅलेंट शो रंगला होता. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेकअप आर्टिस्ट युवती व महिलांनी…

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाचे सहाय्यक…

फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन व दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबच्या वतीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आले आहे. या प्रशिक्षण…

खासदार विखे यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार -सचिन (आबा) कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावाच्या विकासाला चालना देणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार आहे. या उपनगरातील रखडलेले विकास काम मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून 54 ते 55…

भिंगारच्या युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (गवई) प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात भिंगारच्या युवा कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी अक्षय पाथरीया यांची भिंगार शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व युवकांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.…

बोल्हेगाव परिसरातील सुमारे 26 लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ

नगर - बोल्हेगाव परिसरातील अनेक कामे प्रलंबित होती, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी या भागातील कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या कामांचा शुभारंभ…

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

अहमदनगर (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील वरखेड ते शिरसगाव रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करताना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष…

निमगाव वाघात विद्यार्थी, पालक व शिक्षकांना पोस्को कायद्याबद्दल माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांची परिस्थिती दयनीय होती. समाज सुधारक व महापुरुषांनी महिलांच्या हक्कावर कार्य केले. राज्यघटनेने महिलांना समानतेचा अधिकार मिळाला, मात्र इतर पाश्‍चात्य देशात महिलांना अधिकारासाठी संघर्ष करावा…

नालेगावच्या महादेव मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सातपुते तालीम मित्र मंडळ व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आमटी-भात, भाकरी ठेचा प्रसादाचा चार ते…

ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी

ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिक्स-ए-साइड ॲलेक्स चषक…