Browsing Tag

Ahemednagar

भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सत्यजित तांबे यांचा सरकारकडे प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त धरणाचा शताब्दी महोत्सव साजरा कराव आणि त्याचवेळी धरणस्थळी 'वॉटर म्युझियम उभारावे, असा प्रस्ताव आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला…

अवैध धंद्यांबाबत थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरातील चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर परिसरात अवैध दारू विक्री, मटका जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्याचा या भागातील महिलांना त्रास होत आहे. हे अवैध धंदे बंद करा, अन्यथा मुंबई येथील पोलिस आयुक्त…

…या माजी नगरसेवकासाठी विधानसभेचा अर्ज नेऊन केला निवडणुकीचा श्री गणेशा..

नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटाकडून नाही तर मनोज जरांगे समर्थक म्हणून निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी आपले निवडणूक प्रमुख प्रसाद कोरडे यांच्यामार्फत नगर शहराच्या तहसील कार्यालयातून…

चित्रा नक्षत्रात, जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर

अहिल्यानगरमध्ये काल परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह शहर व परिसरात दोन तास चांगला पाऊस झाला. जामखेड, अहिल्यानगर तालुका, नेवासे, श्रीरामपूर, कर्जत तसेच इतर भागातही पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन…

अकोळनेरमध्ये नातवाने केला ९० वर्षीय आजीचा खून

आजीच्या गळ्यातील दागिन्यांसाठी नातवानेच तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात घडला. गोदाबाई लक्ष्मण जाधव (वय ९०, रा. माळवाडी, अकोळनेर, ता. अहिल्यानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर नीलेश…

अंधांची “स्वर दीपावली” संगीत मैफिल आणणार दिवाळीला रंगत

येत्या रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत दिव्यदृष्टी संस्थेने नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात "स्वर दिपावली" या अनोख्या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. स्वतः अंध- दिव्यांग असणारे कलाकार या संगीत मैफिलीत गायन…

अहिल्यानगरमध्ये ऊसतोड करताना काळजी घेण्याचे वनविभागाकडून आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात बिबट्याचा वावर आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी काही सूचनाही…

अपहृतांना सोडा, युद्ध थांबवतो : बेंजामिन नेतान्याहू यांचे हमासला आवाहन

हमासचा म्होरक्या याह्या सिन्वर याला हल्ल्यात ठार मारल्यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज प्रथमच गाझा पट्टीतील नागरिकांशी संवाद साधत युद्ध थांबविण्याची तयारी दर्शविली. 'हमासने शस्त्र खाली ठेवून अपहतांना आमच्या ताब्यात…

रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

रशियातील कजान येथे २२ आणि २३ ऑक्टोबरला होणाऱ्या ब्रिक्स गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मोदी रशियाला…

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत : सुषमा अंधारे

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत,अशी माझी इच्छा असल्याचे सांगून विधानसभा निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नसल्याचे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.सुषमा अंधारे शुक्रवारी विदर्भाच्या…