Browsing Tag

Ahemednagar

सलग सुट्ट्यांमुळे सुपा उद्योगनगरीत महावितरणला शटडाऊन !

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा उद्योगनगरीत महावितरणचा शनिवारी (दि. १७) शटडाऊन असणार आहे. तसेच एक दिवसाआड असलेल्या सुटी येत असल्याने कारखानदारांच्या उत्पादन निर्मितीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शनिवार ऐवजी नंतर शटडाऊनचा विचार…

अहमदनगर ‘युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये’ राज्यात प्रथम!

अहमदनगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल बनला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील १३२० उमेदवारांना…

गावात अनेक शासकीय कार्यालय अजून भाड्याच्या खोलीतच सुरू

अहमदनगर : नागरिकांसाठी महत्त्वाची असलेल्या कृषी, महसूल, ग्रंथालय, सहकार, आरोग्य, शासकीय गोदाम, वनविभाग अशा गावपातळीवरील कार्यालयाची बहुतांश इमारती खासगी जागेत उभारण्यात येतात. जिल्ह्यात महसूल विभागाची ५८३ तलाठी सजा, तर ९७ महसूल मंडळ आहेत.…

सरकारला सद्धबुद्धी द्या, मनोज जरांगे यांचे साईबाबांना साकडे

शिर्डी : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्धबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांनी काल १३ ऑगस्टला साईचरणी केली. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण रॅली नगरहून नाशिकला जाताना, सोमवारी रात्री उशिरा…

रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न

अहमदनगर : रुपीबाई मो.बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्य व उच्च माध्य विद्यालयात कॅन्सर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठान संचलित आरंभ पॅलिएटिव्ह, कॅन्सर केअर सेंटर तज्ञ मार्गदर्शकच्या मार्फत संपन्न झाला.…

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणाऱ्या जातीयवादी शब्दांचा करण्यात आलेल्या उल्लेखाचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधित शिक्षण…

तालुक्यामध्ये एमआयडीसी असूनही, तरुणांवर बेरोजगारीची वेळ !

श्रीरामपूर : शहरातील एमआयडीसीमधील ५० टक्के कंपन्या बंद आहेत. उर्वरित चालू असलेल्या कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोक काम करीत असल्याने तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकरी-धंद्यांसाठी पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना जावे…

लवकरच अहमदनगचे ‘अहिल्यानगर’ नामकरण होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी 'अहमदनगर' जिल्ह्याचे नामकरण 'अहिल्यानगर' होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे…

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरगुती उद्योग करणार्‍या महिलासाठी सवलतीमध्ये, व्यावसायिक लायसन व पॅन कार्ड…

नगर - माऊली इको सर्विसेस च्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त घरगुती छोटे-मोठे व्यवसाय/ उद्योग करणार्‍या महिला भगिनींसाठी सवलतीच्या दरात व्यावसायिक लायसन व पॅन कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे, या शिबिरामध्ये शॉपक्ट लायसन, उद्यम रजिस्ट्रेशन , फूड…

निरंकारी मिशनच्या वतीने वनसेस वन परियोजने अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

अहमदनगर : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाने मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने वनसेस वन नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आले. या उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याच्या…