Browsing Tag

Ahemednagar

वंदे मातरम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे ब्रीद वाक्य

नगर - भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षेपूर्ण झाली. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. हजारो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. हुतात्म्यांना फासावर लटकताना, इंग्रजांच्या गोळ्या झेलताना…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोमवारी शहरात महत्त्वपूर्ण बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आगामी विधानसभा व इतर निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आणि दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यासंदर्भात सोमवारी (दि.19 ऑगस्ट) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाच्या…

जामिआ मोहुम्मदिया बाराबाभळी मदरसा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनानिमित्त बाराबाभळी मदरसा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅली काढण्यात आली व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मद्रासाचे प्राचार्य कारी शादाब, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य नदीम…

अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने वाडिया पार्क महात्मा गांधी यांच्या…

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये केंद्र सरकारचे कार्यालय महाराष्ट्र सरकारचे कार्यालय व सर्व सरकारी कार्यालयात दलालमार्फत साखळी पद्धतीने आर्थिक लूट केली जाते. व अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या व आवारामध्ये दलालाचा…

हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्तदान व आरोग्य शिबिराने साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने सिव्हिल हडको, सावेडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नाडी परीक्षण व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण करुन गरजूंवर उपचार…

अस्तित्वात नसलेल्या जागेची एकाच दिवशी खरेदी, गहाणखत आणि कर्ज वितरणाचा गौडबंगाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- अस्तित्वात नसलेल्या व केवळ 7/12 उतारा असलेल्या जमीनीची एकाच दिवशी खरेदी, त्याच दिवशी गहाणखत आणि त्याच दिवशी कर्ज देऊन खात्यातून कोट्यावधी रुपये काढून तब्बल 12 कोटी रुपयांचा अपहार झालेल्या शहराच्या मार्केटयार्ड येथील व…

आकाशवाणी अहमदनगर केंद्रांचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरु 📻

अहमदनगर (प्रतिनिधी) : बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर काल पुन्हा सुरु झाले . या सायंकालीन प्रसारणाने श्रोत्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.…

कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे आमरण उपोषण

अहमदनगर : शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी गुरुवारी (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी…

स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे उद्घाटन

अहमदनगर : शहरातील झोपडपट्टी भागात शिक्षण, संस्कार व आरोग्याच्या शिदोरीने दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनात, प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे आठवे केंद्र कोठला घासगल्ली येथे कार्यान्वीत करण्यात आले. स्वातंत्र्य…

भ्रष्ट युती सरकारपासून महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता: नाना पटोले

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण,…