Browsing Tag

Ahemednagar

वंजारी समाजाचे 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी समाज महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन 25 ऑगस्ट रोजी शहरात होणार आहे. निर्मलनगर, संत भगवान बाबा चौक येथील गंगा लॉन्स मध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनात सर्व समाज बांधव व साहित्यिकांना उपस्थित राहण्याचे…

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने स्वागत करुन, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेल्या आंदोलनास जिल्हा…

१० हजार १५५ उमेदवार एमपीएससी परीक्षेसाठी

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा राज्य आयोगाच्या (एमपीएससी) वतीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही रविवार (ता. २५) जिल्ह्यातील २८ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजता या दोन सत्रात ही…

मनोज जरांगे पाटील यांचे शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे माणिक चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करुन, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर रॅलीत सहभागी…

कवयित्री सरोज आल्हाट यांना केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवियत्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने कविवर्य केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निमगाव वाघा (ता.…

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्‍यक

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरलेल्या महिला वर्गाने आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्‍यक आहे. ज्या महिला वर्गाचे बँक खात्याशी आधार लिंक नसेल त्यांनी तात्काळ आपल्या खात्याशी आधार लिंक करण्याचे…

नगरच्या मनीषा गायकवाड यांचा कराडच्या कला साहित्य संमेलनात गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना कराड (जि. सातारा) येथे झालेल्या राष्ट्रीय शिव सह्याद्री कला साहित्य संमेलनात ग्लोबल आयडियल…

सैनिक बँकेच्या गलथान कारभारामुळे लिपिकाचा बळी -विनायक गोस्वामी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी हंगा येथील लिपीक बाबासाहेब धनु साळवे यांना विनाकारण जबाबदार धरत या प्रकरणात अडकवल्याने त्यांना निलंबित…

प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नगर शहर विधानसभा क्षेत्र निहाय समितीच्या सदस्यपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादीचे सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार यांनी सत्कार केला.…

नॅशनल अबॅकसच्या ऑनलाईन स्पर्धेत ग्रेड प्लसचे 7 विद्यार्थी चमकले

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट किड्स नॅशनल अबॅकसच्या ऑनलाईन स्पर्धेत नगर शहरातील ग्रेड प्लस अकॅडमीचे 7 विद्यार्थी चमकले. किचकट व अवघड गणित प्रक्रिया काही मिनिटामध्ये सोडवून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले. नुकतीच ही स्पर्धा ऑनलाईन पार…