Browsing Tag

Ahemednagar

निमगाव वाघातून वीरांना वंदन करुन निघाली, हर घर तिरंगा रॅली

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, नगर तालुका पंचायत समिती, निमगाव वाघा ग्रामपंचायत, नवनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने हर घर…

मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील पत्रकारांची हित जोपासत पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवणारी, भरीव काम करणारी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषदेकडे पाहिले जाते. पत्रकार परिषदेने संघटनात्मक बाबीला प्राधान्य देत पत्रकारांसाठी नवीन उपक्रम…

नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात होणार नेत्र पेढीची स्थापना -डॉ. सुधा…

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत प.पू. आनंदऋषीजी महाराजांचे स्वप्न आदर्शऋषीजींच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे.…

वारुळाचा मारुती मंदिर परिसरात जत्रेनिमित्त झालेल्या कुस्तीच्या मैदान रंगला, चितपट कुस्त्यांचा थरार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना नदीकाठी असलेल्या श्री वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागपंचमीनिमित्त भरलेल्या जत्रेनिमित्त कुस्तीचे मैदान उत्साहात पार पडले. तब्बल 30 वर्षांनंतर यावर्षी प्रथमच शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने व…

काळूची ठाकरवाडीत आदिवासी समाजबांधवांसह मुलांची आरोग्य तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- विश्‍व आदिवासी दिनानिमित्त उमेद सोशल फाउंडेशन, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी हॉस्पिटल व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने काळूची ठाकरवाडी (ता. पारनेर) येथील आदिवासी भागातील समाजबांधवांसह विद्यार्थ्यांची आरोग्य…

तक्षिला स्कूलमध्ये रंगल्या विविध आंतरशालेय स्पर्धा

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर रंग दे बसंती या उपक्रमातंर्गत विविध आंतरशालेय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून…

सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हा आढावा बैठकीत शहराच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा पदाधिकाऱ्यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले आहेत. याला फक्त सुडाचे राजकारण व शहरातील दादागिरी कारणीभूत आहे. फक्त भौतिक सुविधांमुळे म्हणजे शहराचा विकास म्हणता येणार नाही, शहरातील वातावरण देखील चांगले व पोषक…

समाज परिवर्तन संस्था, आदिवासी बहुउद्देशीय सेवा संस्था व जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत घटकांना आरोग्यसेवा पुरविणे काळाची गरज बनली आहे. सदृढ आरोग्य असल्यास आनंदी जीवन जगता येते. नागरिकांनी आरोग्याबाबत जागृक राहून वेळोवेळी तपासणी करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. विश्‍व…

नगरमध्ये पहिल्यांदाच होणार पथविक्रेता समितीची निवडणूक

अहमदनगर: नगर महापालिकेच्या पथविक्रेता समितीची पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी…

जेष्ठ संगीतप्रेमी धनेश बोगावत यांना ‘किशोरकुमार सन्मित्र पुरस्कार २०२४’ प्रदान

अहमदनगर:  सुविख्यात गायक स्व.किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या किशोरकुमार पॅन्स क्लबच्या वतीने देण्यात येणारा किशोरकुमार सन्मित्र पुरस्कार २०२४ हा ज्येष्ठ संगीतप्रेमी व उद्योजक धनेश बोगावत यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. माउली…