Browsing Tag

Ahemednagar

शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष

अहमदनगर : आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने विश्‍व आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि. 9 आगॅस्ट) सकाळी शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत…

बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर, युवा शिबिरमध्ये प्रबोधन

अहमदनगर : बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर यंदाच्या ३२ व्या युवा प्रेरणा शिबिरातून महाराष्ट्रव्यापी  प्रबोधन आणि संघटन केले जाणार आहे. त्यातून वर्ष २०२७ अखेर बालविवाहमुक्त महाराष्ट्र आणि कुटुंबयुक्त बालक अभियानाची पायाभरणी केली…

दारूच्या व्यसनापाई चोरल्या चक्क १५ दुचाकी; कोतवाली पोलिसांकडून आरोपीला अटक

अहमदनगर: दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने चक्क दुचाकी चोरी करण्याचा सोपा मार्ग एका चोराने निवडला. गंगाराम बंडू कुन्हाडे (वय ३२, रा.मु.पो.टाकळी अंबड, ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी  गंगाराम  अटक केली आहे. …

सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र तर्फे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांना महात्मा…

अहमदनगर : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांना मानाचा महात्मा फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. सावित्री शक्तीपीठाच्या प्रमुख अर्चना कावलकर यांच्या संस्थेने हा पुरस्कार…

साथीचे आजार टाळण्यासाठी देहरे गावात औषध फवारणी सुरु

अहमदनगर : पावसाळ्यात साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहरे (ता.नगर) येथील ग्रामपंचायतमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत साथीचे आजार रोखण्यासाठी उपाय योजनात्मक निर्णय घेण्यात आले असून, गावात फॉगिंग मशीनद्वारे धूर व औषध फवारणीची मोहिम…

कृतार्थ व सेवाभावाने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोग्यसेवेचे कार्य

अहमदनगर: व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. कृतार्थ व सेवाभावाने आयोग्यसेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्याने भर पडत आहे. या सेवा…

नगर राज्यात शेवटच्या पाच पालिकांमध्ये; आरोग्य सेवांची रँकिंग जाहीर

शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने राज्यातील सर्व मनपाचे आरोग्य कार्यक्रमातील निर्देशकांवर आधारित रैंकिंग केले आहे. यात नगर महापालिकेचा शेवटच्या पाच मनपात (क्रमांक २४) समावेश झाला आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी…

महानुभावच्या अभ्यासासाठी ज्ञानपीठ

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी श्री चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक मानले जातात. यांनी अनेक ग्रंथ लिहिले, या पंथाचा व त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे भव्य ज्ञानपीठ उभारले जात आहे. या…

‘एसटी’ कामगार संघटनांचा आता ३ सप्टेंबरचा अल्टिमेटम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी २० ऑगस्ट रोजी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ९ ऑगस्ट क्रांतिदिनी नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीवर प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या आदेशान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या सदस्यपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण…