केडगावमधील शास्त्रीनगरमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी नागरिकांच्या घरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील प्रभाग क्रमांक १७ मधील शास्त्रीनगर भागामध्ये ६ ते ७ वर्षापासून ड्रेनेजलाईन टाकलेली आहे. या भागात आठशे ते एक हजार नागरिकांची लोक वस्ती असून सदर भागात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने सर्व ड्रेनेजचे घाण पाणी…