Browsing Tag

Ahemednagar

गंभीर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणार : गुन्ह्यांची उकल करण्यास उपयुक्त आय बाईक पुण्यात नवा प्रयोग

पुणे : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा छडा लावून आरोपीला शिक्षा करण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे हे कायम महत्त्वाचे ठरतात. हे सबळ पुरावे एकत्रित करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलात आता इन्वेस्टीगेटिव्ह बाईक म्हणजेच 'आय बाईक' या पथकाची…

माझी वसुंधरा अभियानामध्ये महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक !

अहमदनगर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नगर महानगरपालिकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा ६ कोटींचा पुरस्कार मिळाला आहे. या रक्कमेतून राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहमदनगर शहरात सात उद्याने व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम…

भटक्या जमातींमध्ये नव्या जाती समाविष्ट

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच काही वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या…

शिर्डीमध्ये साईसच्चरित पारायणास जवळपास ७००० भक्तांची हजेरी

श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १२ ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. या पारायण सोहळ्यात ६ हजार ५०० पेक्षा अधिक…

कु.भावना येनगुल यांची जलसंपदा विभागात कॅनल इन्स्पेक्टरपदी

नगर : सावेडी मधील श्रमिकनगर येथील कु.भावना दिगंबर येनगुल यांची जलसंपदा महाराष्ट्र शासन नाशिक विभागात कॅनल इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीएसआय अनिल अलवाल, शुभम सुंकी,…

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाहीर निषेध.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बार्टी, सारथी व महाज्योतीच्या धर्तीवर अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) च्या स्थापनेचा ५०० कोटी रुपयाचा मांडण्यात आलेला प्रस्ताव वित्त…

मुनव्वर हुसेन यांना अंतर राष्ट्रीय युनिव्हर्सिटी कडून ऑनरेरी डाॅक्ट्रेटची पदवी प्रदान.

अहमदनगर (प्रतिनिधी)- थिओफनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, हैती व वर्ल्ड असोसिएशन ऑफ रायटर्स पोएट्स अँड आर्टिस्ट्स,पेरू आणि यब्रा स्कॉलर्स अँड फेलो युनिव्हर्सिटी फिलीपीन या अंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीच्या संयुक्तविद्यमाने मुनव्वर हुसेन छोटे खान…

लायबा इंटरनॅशनल हज उमराह टुर्सने घडविली भाविकांनी उत्तमप्रकारे हजयात्रा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लीम धर्मीयांमध्ये हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट देण्याची इच्छा मुस्लीम बांधवांना असते. यावर्षी हजला गेलेल्या भाविकांची शहरातील लायबा इंटरनॅशनल हज, उमराह टुर्स…

नातीसाठी, आजीची पोलीस अधीक्षकांकडे धाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोणी खुर्द ता.राहता जिल्हा अहमदनगर येथील सुशीला सोपान दिवे यांच्या नातीला त्याच परिसरातील मोहन उर्फ सनी प्रसन्न लोंढे हा धमकी देऊन वारंवार दोघांनाही मारहाण करत आहे. मागील तीन महिन्यापूर्वी देखील मोहन उर्फ सनी प्रसन्न…

लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती. घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मीमातेच्या…