Browsing Tag

Ahemednagar

भगवान श्री जिव्हेश्‍वरांचे प्रमुख मार्गाला नाव शहरासाठी भुषणावह -बाळासाहेब बोराटे

अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाच्या लज्जारक्षणाचे कार्य करणारे आद्यवस्त्रनिर्माते व स्वकुळसाळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्‍वर यांचे नाव शहरातील प्रमुख मार्गाला देणे ही शहरासाठी भुषणावह बाब आहे. या नावाने त्यांचे विचार व कार्य…

राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षपदी संध्याताई सोनवणे यांची निवड.

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश युवती प्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनवणे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वतीने करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित…

युवक काँग्रेसचे मोसीम शेख यांचा शहर विधानसभेच्या जागेवर दावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आलेले असताना, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख यांनी शहर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला.…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत पार पडली प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात निवडणुक प्रक्रिया…

कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घाला

अहमदनगर (प्रतिनिधी)- डीजेमुळे कलाकेंद्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना, कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्याची मागणी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या…

पाणी हे जीवन असले तरी, जीवघेणेही……

अहमदनगर : झाकण नसलेल्या हौदात पडून नाकातोंडात पाणी गेल्याने एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील प्रत्येक इमारतीमधील झाकण नसलेल्या हौदांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात पाणी भरण्यासाठी किंवा साठवण्यासाठी आजही…

माझी लाडकी बहीण योजना; ३ दिवसांत ८४ हजार अर्जाची छाननी

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सध्या शासन स्तरावरून जोरदार पद्धतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांत ८४ हजार अर्जाची छाननी केली असून, यातील ७९ हजार ९६७ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज आणि…

या कारणामुळे विनेश फोगट झाली अपात्र

पॅरिस : भारतीयांच्या दृष्टीने सगळ्यात अत्यंत वाईट अशा प्रकारची बातमी समोर येत आहे.पॅरिस olympic मध्ये सहभागी झालेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस 2024 ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50kg गटात अपात्र घोषित करण्यात आले. या…

दोन लाखाचा धनादेश मुदतीत न वटल्याने आरोपीस शिक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील फिर्यादी अशोक शिंदे यांनी वाहन खरेदीच्या व्यवहारापोटी आरोपी तुकाराम बोरुडे यांना 4 लाख रुपये रोख रक्कम दिलेली होती. परंतु आरोपी याने सदरील वाहन विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता सदरील रक्कम रुपये 4 लाख पैकी प्रत्येकी…

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतरांचे धरणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शनसह शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी (दि.6 ऑगस्ट) जिल्हाधिकारी…