Browsing Tag

Ahemednagar

पुलाने भक्ती मार्ग जोडावा

सोनई, सुरेगाव गावातून नेव्हर या गावच्या परिसरातील भक्तांना येण्या-जाण्यासाठी येथील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी सद्गुरु नारायण गिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व…

कान्हूरच्या दिंडीत मुस्लिमांच्या खांद्यावर पताका

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लिम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. अगदी सहजपणे वारीत घडलेले हिंदू मुस्लिम एकत्रित दर्शन दिंडीत मात्र कौतुकाचा विषय झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी…

कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय सरकार मागील त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र…

मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नगर शहरातील नागरिक हैराण

अहमदनगर महापालिकेची मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणा गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठप्प असल्याने, शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे. रस्ते, चौक, उद्याने, मोकळी मैदान यासह रहिवासी परिसरातही या जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण…

पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात

महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास, उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक…

बाबा नव्हे, यंत्रणा आणि आयोजकांवर फोडले गेले खापर

हाथरसमध्ये दोन जुलै रोजी नारायण साकार हरी भोले बाबांच्या सत्संगात चिंगराचेंगरीत झालेल्या 123 जणांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या मूळ कारणांचा एसआयटीने तपास पूर्ण करून यूपी सरकारला पंधरा पानांचा अहवाल पाठवला आहे. घटनेचे खापर प्रशासन आणि…

सीबीएससी शाळात महागड्या प्रकाशनांच्या पुस्तकातून लूट

सीबीएससी बोर्डाची संलग्न असलेल्या शाळांकडून इतर प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर केला जातो. ही पुस्तके केंद्रीय संस्थेच्या पुस्तकांपेक्षा चार ते पाच पट महागडे आहे. या प्रकारामुळे पालकांची लूट सुरू आहे. ही लूट थांबवण्यासाठी एनसीईआरटीची पुस्तके…

सर्वाधिक वडाचे झाडे असलेले कोल्हार गाव

वृक्षारोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी वडाची 500 झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. कोल्हार हे आता सर्वाधिक वडाचे झाडे असलेले गाव म्हणून पुढे आले आहे. मागील…

ब्रिटनमध्ये मजूर पक्ष 400 पार, स्टार्मर नवे पंतप्रधान

ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा 190 वर्षांनंतर सर्वात दारून पराभव झाला शुक्रवारी निवडणूक निकालात कीरस्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन केला 650 सदस्य ब्रिटिश संसदेत मजूर पक्षाला 412 जागा मिळाल्या तर…

नगरमध्ये रविवारपासून बॅडमिंटनची, अंतर जिल्हा व राज्य अजिंक्य पद स्पर्धा

शहरात ६ जुलै ते 12 जुलै या कालावधीत 17 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि पंधरा वर्षातील मुले व मुलींची आणि सतरा वर्ष आतील मुले व मुलींचे महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद स्पर्धा होत आहे. संजीवनी कुलकर्णी यांच्या…