Browsing Tag

Ahemednagar

आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन सुरू

आषाढी यात्रेनिमित्त रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू करण्यात आले आहे. येत्या २६ जुलै पर्यंत विठ्ठलाचे 24 तास मुखदर्शन व 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहील. दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांचे होणारी गर्दी पाहता…

‘लाडकी बहिण’च्या अर्जासाठी पैसे घेणाऱ्या सोलापुरातील दोन नेट कॅफेंवर गुन्हे दाखल

सोलापुर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाभार्थींकडून सोलापुरात शुल्क घेणाऱ्या सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांवर शनिवारी रात्री सदर बाजार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या…

चरण धुळीमुळे नव्हे विषारी पदार्थांच्या कॅन उघडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली

हातरस येथे दोन जुलै रोजी आयोजित सत्संगाच्या वेळी गर्दीतील काही लोकांनी विषारी पदार्थाने भरलेल्या कॅन उघडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. असा दावा धर्मगुरू भोले बाबा यांचे वकील ए.पी.सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. भोले बाबांच्या वाढत्या…

तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा नियुक्ती नाही

मुंबई;सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक मुले आहेत. त्यामुळे त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीचे लाभास अपात्र आहे. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. याचिका…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 25 जुलैला जन आंदोलन

निवासी शहर शासनाने विमा कंपन्यांची घरे भरण्यासाठीच पिकविमा योजना सुरू केली होती. असा आरोप करत अधिकारी आणि विमा कंपनीचे संगनमताने कोट्यावधी रुपयांचे गैरप्रकार करत आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे. शासकीय विमा कंपनीकडे पिक विमाचे काम…

अहमदनगरमध्ये दूध दर वाढीसाठी ट्रॅक्टर मोर्चा

अहमदनगरमध्ये कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दरात झालेल्या कपात निषेधार्थ खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी म्हणजे पाच तारखेला शेतकरी, जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. शासनाने दुधाला…

ग्रीन स्पार्क प्री स्कूल आणि सक्सेस अकादमीच्या वतीने मुले घडवतानाची धडपड या विषयावर व्याख्यान

अहमदनगर, ता. ७ : पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुले एटीएम बनलीत. केवळ पॅकेजच्या मागे लागल्याने ही पिढी संस्कार हरवून बसलीय. ज्ञान कुठेही मिळू शकते पण संस्कार करावेच लागतात. ग्रीन स्पार्क आणि सक्सेस अकादमी हे काम करीत आहे. पालकांनीही…

वर्षभरात 11,434 चेन पुलिंगच्या घटना

गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर 11,434 चेन मुलींच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 9434 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 63 पूर्णांक 21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 4000 पेक्षा जास्त चैन पुलिंगच्या घटना…

आता गॅस लाईनमुळे रखडणार शहरातील 338 रस्त्यांची कामे

नगर शहरात सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित असली तरी, या कामांच्या ठिकाणी आधी गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजन मनपाकडून सुरू करण्यात आले आहे. शहरातील चार प्रभागांमध्ये कामे प्रस्तावित असलेल्या 136 किमी रस्त्यांच्या…

रांगडा 12 जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, प्रेमकथा, राजकारण, ॲक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून 12 जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार…