मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने मंगळवारी (दि.3 डिसेंबर) अहिल्यानगर मधील अर्बन…