Browsing Tag

ahmadnagar

अहिल्यानगर मध्ये दाखल्यांसाठी ससेहोलपट अखेर थांबली

अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात जन्ममृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सध्या सुरू केले आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी सुरू असलेली नागरिकांची ससेहोलपट आता थांबली आहे. एका प्रभाग समिती कार्यालयातून दररोज 40 ते 50…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्षपदी अजीम खान यांची नियुक्ती.

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्षपदी अजीम खान यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच…

निमगाव वाघा येथे होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर रविवार दि.12 जानेवारी रोजी सातव्या काव्य संमेलन रंगणार आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…

राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.7 डिसेंबर) संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृती वेतन योजनेच्या यशस्वीतेबाबत व शासनाकडून संघटनेस मिळालेल्या मान्यतेबाबत…

नेप्तीत अखंड हरिनाम सप्ताह

अहमदनगर - नगर तालुक्यातील येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त गुरुवर्य प.पू.वै. धुंडा महाराज यांच्या आशीर्वादाने चौरे परिवार , दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे दि. ८ डिसेंबर ते…

इस्कॉनच्या वतीने बांगलादेशाच्या शांती व ऐक्यासाठी प्रार्थना

नगर (प्रतिनिधी)- बांगलादेशात सुरु असलेला हिंसाचार थांबण्यासाठी अहिल्यानगर मधील इस्कॉनच्या वतीने बांगलादेशाच्या शांती व ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेसाठी कीर्तन करुन प्रार्थना पार पडत आहे. या सामुहिक प्रार्थनांद्वारे इस्कॉन…

अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटनाप्रसंगी यतीमखाना संस्थेचे चेअरमन हाजी सय्यद अलीम सत्तार, विद्यालयाच्या प्राचार्या सय्यद शाहीदा व विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर…

पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी समर्थ सूर्यवंशी याची निवड

नगर (प्रतिनिधी)- नुकत्याच धुळे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. होती या राज्यस्तरीय स्पर्धेमधे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून वयोगट १४ वर्षाखालील चि.समर्थ विलास सूर्यवंशी या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करून  …

भाग्योदय विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

नगर- भाग्योदय विद्यालय मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजन केले ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण विद्यार्थी अवस्थेमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक आणि कृतीयुक्त कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी विज्ञान…

वडाळा परिसरात सर्व अनाधिकृत बस थांबे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वडाळा गावाच्या परिसरामध्ये महामार्गावर सर्व अनाधिकृत पणे एसटी बसथांबा हॉटेलच्या मालकाने आपल्या वशिल्याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून चालू केलेला आहे.     एसटी महामंडळाच्या बसने  प्रवास करणाऱ्या…