पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी मिळावी
महाराष्ट्रातील 288 मतदार संघामध्ये पराभूत उमेदवारास आम लोकशाहीपाल म्हणून शपथविधी करण्याचा प्रयत्न
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये दोन नंबरची मते मिळवून काही मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी…