शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेबांचा स्मृती दिवस विचारांची प्रेरणा घेण्यासाठी साजरा करावा -सचिन जाधव
नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने अभिवादन करण्यात आले. मंगलगेट…