सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांच्या प्रचाराला प्रारंभ
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांनी निंबोडी (ता. नगर) येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडला. तर नगर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…