Browsing Tag

ahmadnagar

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील तारकपूर कॉंक्रिटीकरणाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

नगर : नगरकरांच्या सहकार्यातूनच विकासाची कामे पूर्ण होत असून पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतचा तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वाहतुकीसाठी खुला केला आहे…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचा सर्वत्र डंका : मुख्यमंत्री

माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता मराठीचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त…

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात - वाहू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता व आहे. काल रविवारच्या सुटीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय प्रसिद्ध केले असून आज सकाळीच मंत्रिमंडळ बैठकही…

भारतातून आज पाहता येईल शनीचे ‘पिधान’

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जेव्हा एक खगोलीय पदार्थ दुसऱ्या खगोलीय पदार्थाला आपल्यामागे झाकतो तेव्हा त्याला पिधान असे म्हणतात. ठराविक कालावधीनंतर चंद्र शनी ग्रहाला आपल्यामागे झाकत असतो. ही प्रक्रिया दुर्मिळ नसली तरीही काही ठराविक…

अहमदनगरऐवजी आता अहिल्यानगर

अहमदनगर शहराचे नामांतर 'अहिल्यानगर' करण्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर मंगळवार (९ ऑक्टोबर) . जिल्ह्याचेही नाव अहिल्यानगर त करण्याचे राजपत्र जारी करण्यात आले आहे . अहमदनगर उपविभागाचे • अहिल्यानगर उपविभाग, अहमदनगर तालुक्याचे अहिल्यानगर तालुका…

६५ टक्के फोर्टिफाईड तांदळाचे होणार मोफत वितरण

पंतप्रधान गरीब कल्याण तसेच अन्य योजनांतर्गत २०२८ सालापर्यंत पोषण तत्त्वांनी मूल्यवर्धित (फोर्टिफाईड) तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हा…

’भारत भूषण सन्मान 2024’ पुरस्काराने नगर येथील सौ.भावना योगेश शिंगवी सन्मानित

नगर - नगर सनबिम्स प्री प्रायमरी स्कुलच्या प्राचार्य सौ.भावना योगेश शिंगवी यांना ’भारत भूषण सन्मान 2024’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे आयोजित भारत भूषण सन्मान 2024 आणि एज्युकेशन लीडर्स समिट या…

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून ‘लोकशाहीची…

अहमदनगर जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप समितीच्या वतीने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर 'लोकशाहीची…

शिष्यवृत्ती नोंदणी होणार ऑनलाइन

अहमदनगर : अनुसूचित जाती "प्रवर्गातील मुला-मुलींना उच्च शिक्षण "घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्चविद्याविभूषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या  विद्यार्थ्यांकरिता असलेली…

सहकारी संस्था निवडणुका डिसेंबरपर्यंत स्थगितच

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. मात्र, या निर्णयातून २५० पेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने…