‘ बँक बचाव ‘ ची माघार
नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकार पानेलची एकहाती सत्ता बँकेवर प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…