Browsing Tag

ahmednagar

केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील बँक कॉलनी साईबाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाचे प्रारंभ ग्रंथ पूजनाने पार पडले. श्री साईबाबा फाउंडेशन बँक कॉलनी आयोजित साईबाबा मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त 17 ते 24 ऑगस्ट दरम्यान साई…

बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गट) पक्षात बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत दाखल झालेले बोल्हेगावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश भिंगारदिवे यांना बोल्हेगाव विभागप्रमुखपदी व मंगलगेट येथील…

संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्टला वाशी येथे राज्यस्तरीय अधिवेशन : अधिवेशनाच्या तयारीसाठी नगरमध्ये…

अहमदनगर (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे वाशी (नवीन मुंबई) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक पार पडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

अखेर रामगिरी महाराजांवर शहरात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.16 ऑगस्ट) संध्याकाळी तोफखाना…

एमआयडीसीत मारहाण, चोऱ्या व लुटमारीने दहशतीचे वातावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीत रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना रस्त्यात अडवून केली जाणारी मारहाण, वारंवार होणाऱ्या चोऱ्या व लुटमारीने दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असताना यावर उपाययोजना करण्यासाठी उद्योजकांच्या आमी संघटनेच्या…

शहरात रंगली हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारणारी वेशभूषा स्पर्धा

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वेशभूषा स्पर्धेतून अक्षरश: स्वातंत्र्य संग्रामातील…

नेप्तीत स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छतेचा संदेश

नगर - नगर तालुक्यातील नेप्ती येथे विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी काढली होती. या फेरीत स्वच्छता अभियान…

वडगाव गुप्ता गट नं. 695 येथील नागरीकांना रहिवाशी दाखले मिळावे, या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर- अहमदनगर शहराजवळ असणार्‍या वडगाव ग्रामपंचायत ची स्थापना 1951 साली झाली असून.. त्यानतर 1983 साली सिटी सर्व्हेझाला.परंतु सिटी सर्व्हेहोऊन 41 वर्षानंतर देखील येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वडगाव गुप्ता ग्रामपंचायत…

काजवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आंबेवंगणयेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नगर - अहमदनगर जिल्ह्यातील काजवा बहुद्देशीय संस्थे मार्फत जिल्हा परिषद शाळा आंबेवंगण येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार धांडे, सचिव राम लोटे, खजिनदार सपना धांडे, मुख्य कार्यकारी…

वंदे मातरम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे ब्रीद वाक्य

नगर - भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षेपूर्ण झाली. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. हजारो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. हुतात्म्यांना फासावर लटकताना, इंग्रजांच्या गोळ्या झेलताना…